Saturday, June 02, 2012

 

from 

 http://marathi.aarogya.com/index2.php?option=com_content&task=view&id=134&pop=1&page=0&Itemid=122

मधुमेहातील नवीन आजार

१. ईमीजीएट
हाय ब्लड शुगर
अनेक वेळा तुमच्या शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढुन ते खुप जास्त होते. जेव्हा तुम्ही खुप आजांरी असता किंवा डोके दुखणे, डोळ्याची आग होणे, तहान लागणे, लघवीला लागणे, कोरंड पडणे व कातडी चुरचुरणे हे जाणवते.

त्या वेळी शुगरचे प्रमाण वाढलेले असते.रक्तातील शर्करेचे प्रमाण हाय ब्लड शुगर होते तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यावे. व स्व:ताची काळजी घ्ह्यवी.

लो ब्लड शुगर
काही वेळेस तुमचे रक्त शर्करेचे प्रमाण अतीशय कमी होते. शर्करेचे खुप कंमी प्रमाण हे काही वेळेस हे काही वेळेस मधुमेहाच्या गोळ्या अथवा ईन्सुलीन घेतल्याने सुध्हा होते.

कमी शर्करेची कारणे: मधुमेह च्या गोळयांचे जास्ती प्रमाणात सेवेन करणे. आहार कमी अथवा न करणे. खुप जास्त व्यायाम करणे. अल्कोहोल काही न खाता जास्त प्रमाणात सेवन करणे जर रक्तातील शर्करा खुपच कमी झाली. तर खालील लक्षणे आढळतात.

अस्थीर: हलकेपणा जाणवणे, थकल्यसारखे वाटणे, सारखी भुक लागणे आणि गोंधळणे.

केटोअँसिडोसिस
जर तुमच्या शरीरातील शर्करेचे प्रमाण खुप जास्त वाढले तर रक्तावर केटोअँसिडोसिस वाढते. हा हानीकारक घटक रक्ताला दुषीत करतो. प्रकार १ च्या मधुमेहात ही समस्या फार वेळा आढळते. हाय ब्लड शुगरची लक्षणे आढळल्या केटोअँसिडोसिस साठी लघवी तपासुन घ्यावी. जर तुम्ची ब्लड शुगर शुगर हाय (३०० mg) पेक्षा जास्त असेल. व केटोअँसिडोसिस असेल तर डाँक्टरांचा सल्ला घ्हावा.

२. लाँग टर्म
१० ते २१ टकके मधुमेहाच्या रुग्णांना nephropathy हा आजार होतो. किडनी आजाराचे nephropathy एक कारण हे nephropathy diabetic असते. मदुमेह nephropathy हा प्रगतशील आजार आहे. तो वाढण्यासाठी अनेक वर्ष लागतात. कीडनीतील छोट्या ब्लड वेस्ल्स बेस्ट्स, जास्तीचे पाणी आणि रसायने काढुन टाकण्यासाठी अनेक वर्ष लागतात. Dibetic nephropthy मध्ये ब्लड वेसल्स खराब होतात. त्यामुळे वेसल्स नीकामी होतात, व ईतर फिलटवर ताण वाढल्याने तेही खराब होतात.

किडनी बाबतच्या मधुमेह आजारांपासुन वाचायला रक्त्त शर्करेचे प्रमाण निंयत्रीत करणे हा योग्य मार्ग आहे.

डोंळ्याचे आजार: प्रकार १ व २ मधुमेहातील दोन्ही मध्ये सतत आढळणारी समस्या म्हणजे द्र्ष्टीदोष.

मधुमेहातील आंधळे पणाचे कारण म्हणजे Diabetic retinopathy असते. डिबेतिच रेतिनोपथ्य म्हणजे मधुमेमुळे retina (द्रुश्टीपटल) मध्ये निर्माण होणार्या सर्व सम्स्या असतात.Retinopathyची वाढ non-proliferative पासुन किंवा आधीच्या दोषापासुन proliferative paryaMt hote. Non-proliferative ही सामान्यपणे आढळुन येणारी आणि सोम्य असते. यामुळे या मुळे जास्त फरक पडत नाही. कारण हा दोष retina पर्यंतच मर्यादीत असतात. परंतु हा दोष Macula ( दुष्टीपटलांवरील एक बिंदु) वर प्रभाव पाडु लागला तर द्रुष्टी कमंजोर होते. जर चिकीत्सा केली नाही तर त्यांचे रुपांतर prolifertive retinopathy मधे होते.

proliferative retionpathy हा प्रकार जास्त हानीकारक आहे. यात retina च्या बाजुला नवीन रुग्वाहीन्या नीर्माण होतात. त्या मधे रत्कस्त्राव होतो व अंध्त्वही येवु शकते. लोक साधारण पणे २० वर्ष मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांना Diabetic retinopathy चा त्रास जाणवतो.

No comments: