Sunday, July 12, 2009

स्त्रियांमधील मधुमेह

स्त्रियांमधील मधुमेह
Monday, March 16th, 2009 AT 11:03 AM


भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।'' असा सार्थ गौरव पुराणामध्ये सापडतो. शहराची प्रमुख ही स्त्री असावी, कारण स्त्री जशी घराची धुरा समर्थपणे सांभाळते त्याचप्रमाणे शहराची काळजी ती घेऊ शकेल, अशी त्यामागे संकल्पना होती. अर्थात, हा वेदकालीन संदर्भ आहे.
घर सांभाळताना स्त्री ज्या निगुतीने हे कार्य करते, तसेच कार्य शहराची/नगराची काळजी घेताना ती करील, अशी भावना त्यामागे होती. वेदांमध्ये गार्गी, अपाला इत्यादी विदुषींची सूक्ते आहेत, म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्याही स्त्री त्या काळी बरीच प्रगत होती.
मात्र हा ताळमेळ पुढे कोठेतरी चुकत गेला. पुरुषप्रधानता वाढीला लागली, अर्थात त्यालाही एक कारण होते. निसर्गतः पुरुषांमध्ये जास्त शक्ती असते. त्यामुळे "बळी तो कान पिळी'' या उक्तीनुसार हे सर्व घडत गेले असावे, असे वाटते. स्त्रियांवरील अत्याचार वाढत गेले. अनिष्ट प्रथांमध्ये त्यांना गुरफटून त्यांचा आत्मविश्‍वास कमी केला गेला. त्या स्वत्व हरवून गेल्याने दुर्बल बनल्या, अबला बनल्या; पण आज ही परिस्थिती बदलते आहे.
शिक्षणाने स्त्रियांना एक सामाजिक दर्जा मिळवून दिला. आज कित्येक स्त्रिया या नोकरी किंवा उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत. मात्र नोकरी करणे, घर सांभाळणे, ही तारेवरची कसरत करताना स्त्री ही अनेक रोगांना सामोरी जाताना दिसतेय. मानसिक तणाव, पीसीओडी, उच्चरक्तदाब आणि मधुमेह हे अगदी सातत्याने आढळणारे विकार आपल्याला दिसतात. आज आपण मधुमेह आणि त्यामुळे होणारी मानसिक स्थित्यंतरे याबाबत पाहणार आहेत.
इन्शुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढणे, यालाच मधुमेह म्हणतात. बैठे काम, धावपळ, मानसिक उलघाल, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या अयोग्य पद्धती... यामुळे मधुमेहाचे प्रमाण आज खूपच वाढले आहे. पूर्वी म्हणजेच आयुर्वेदकाळात स्त्रियांची मासिकपाळी चालू असेपर्यंत तरी मधुमेह होत नाही, असे एक मत होते. मात्र बाराव्या शतकात आचार्य डल्हण (एक आयुर्वेदतज्ज्ञ आणि सुश्रुतसंहितेचा टीकाकार) यांनी मात्र हे मत खोडून काढले. कारण देताना त्यांनी प्रत्यक्ष प्रमाणाने हे सिद्ध करता येत नसल्याचे सांगितले. याचा अर्थ त्या काळीसुद्धा स्त्रियांना मधुमेह होत होताच; पण त्याचे प्रमाण आजच्या एवढे गंभीर नसावे.
मधुमेहामुळे पूर्ण दिनचर्या, आहार-विहार बदलणे भाग पडते. अशा वेळी आहार-विहार व दिनचर्या याबद्दल परिपूर्ण माहिती डॉक्‍टरांकडून किंवा इंटरनेटसारख्या माध्यमातून मिळवून आपल्यात सुयोग्य बदल घडवायला हवेत. नवीन मधुमेहींना एक चिंता सुरवातीचे काही महिने सतावत असते. एकदा का अंगवळणी ती गोष्ट पडली, की मग मात्र त्या आजाराचे फारसे काही वाटत नाही. सुरवातीला झोप उडते. अशा वेळी मेडिटेशन, योग-व्यायाम करावेत.
साधारणपणे 35 वर्षे ते 40 वर्षांनंतर होणारा मधुमेह हा "टाईप-टू'' या प्रकारचा असतो. त्यामुळे चुकीचा आहार-विहार, शरीराचे योग्य वजन न ठेवणे, व्यायाम न करणे इत्यादी स्वतःचेच दोष त्याला कारणीभूत असतात. या वेळी स्त्रियांनी आरोग्यासाठी उत्तम काय, व्यायाम कसा व कोणता करावा, याविषयी तज्ज्ञ मंडळींकडून जाणून घ्यावे. वजन सुयोग्य ठेवण्याचा प्रयत्न करावा.
मधुमेहाला कधीच अनुल्लेखाने मारू नका. हा एक दीर्घकालीन घातक परिणामांचा विकार आहे. त्वरित असे काहीच नुकसान यापासून होत नाही. मात्र कालांतराने खूप त्रासदायक ठरणारा हा विकार आहे. सुयोग्य आहार-विहार आणि नियमित तपासण्या केल्या व औषधोपचार घेतले तर मधुमेहामुळे जीवनातील गोडी कमी होणार नाही.
मानसिकदृष्ट्या खचल्याची तीव्र भावना बऱ्याच स्त्रियांमध्ये खूप काळ टिकून राहते. यालाच "डिप्रेशन' असे म्हणतात. या आजारात झोप कमी होते, चिडचिड होते, निर्णयक्षमता कमी होते, खाण्यात आणि विचारात अनेक बदल होतात, वृत्तीत बदल होतात, स्वभाव रुक्ष आणि कोरडा बनतो.
जीवन निरर्थक वाटू लागते. काही वेळा ही अवस्था काही दिवसांची असते, तर काही वेळा कित्येक महिन्यांपर्यंत चालणारीसुद्धा असू शकते. मधुमेही व्यक्ती मानसिक रोगांना जास्त बळी पडतात, असे आढळून आले आहे. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही काळापुरते तरी काउन्सिलिंग व औषधोपचाराने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण डिप्रेशनमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत बरेच बदल होतात. अर्थात ते शरीराला अपायकारकच ठरतात.
मधुमेहामुळे स्त्रियांच्या योनिमार्गात कोरडेपणा येतो. दीर्घकालीन मधुमेह असल्यास योनिदाह होतो. श्‍वेतस्रावाची तक्रार तर कित्येक स्त्रिया करताना आढळतात. योनिमार्गामध्ये खाज उठणे किंवा फंगल इन्फेक्‍शन या अगदी नियमित आढळणाऱ्या घटना बनतात. त्याकरिता स्त्रियांनी मधुमेहाची योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. मूत्रमार्गाचे संसर्ग योग्य औषध घेऊन त्वरित बरे करून घ्यावेत. चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. जेवणात मीठ कमी वापरावे, कारण मधुमेहाच्या सोबतीने उच्चरक्तदाब (ब्लडप्रेशर) व हृदयविकार हे येणारच!
थोडक्‍यात, मधुमेह होऊ नये म्हणून सतर्क असावेच; पण झालाच तर दुर्लक्ष न करता तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करावेत. काही स्त्रिया आयुर्वेदिक औषध घेणे पसंत करतात. अशांसाठी "यसाका'सारखी चांगली आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत. पूर्णतः वनस्पतींपासून बनवलेले "यसाका' हे द्रवरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे.
"यसाका''मुळे पचनशक्ती सुधारते. इन्शुलिनचे कार्य कसदारपणे होते. रक्तशुद्धीकरण होते व मलबद्धता दूर होते. पर्यायाने रक्तातील साखरेवर नियंत्रण येते. थोडक्‍यात, आजच्या जागतिक महिलादिनी रक्तातील अति गोडवा स्त्रियांचे जीवन कडवट बनवू नये, अशी धन्वंतरीला प्रार्थना करू या!
- डॉ. धनंजय प्रभुदेसाई, सिमंधर हर्बल, प्रा. लि.

मधुमेह टाळता येतो ?

मधुमेह टाळता येतो ?
Friday, June 05th, 2009 AT 10:06 AM


आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?
होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.
प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्‍यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.
आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. भविष्यात मधुमेह होण्याची शक्‍यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते.
मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो. आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्‍ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्‍ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.
आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.
रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.
नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्‍यप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.
- डॉ. अभिजित मुगळीकर, मधुमेहतज्ज्ञ, लातूर

लान्टस इंसुलिन और कैंसर पर अध्ययन के बारे में

लान्टस इंसुलिन और कैंसर पर अध्ययन के बारे में अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी का राय
रविवार को 5 जुलाई, 2009
अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी जोखिम अध्ययन
रविवार को 5 जुलाई, 2009
अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी रोगियों के लिए एक लेख जारी किए हैं

हाल ही में वहाँ जर्मनी से एक अध्ययन किया गया
यह दिखाया की लान्टस का उपयोग करने वाले लोगों में कानसर का होने का कतरा अधिक है
अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी की राय है की
जर्मन समाज कि इस अध्ययन अधूरी है.
हाल के यह चार अन्य अध्ययनों से समझा.
वे लान्टस और कैंसर के खतरे के बीच एक रिश्ता नहीं दिखा था.

इस लेख कहती है

"इस एन्दोक्किन समाज और हार्मोन फाउंडेशन,
एन्दोक्किन सोसायटी से जो जन शिक्षा के लिए सम्बद्ध है.
रोगियों को उनके वर्तमान इंसुलिन थेरेपी से जारी रखनेका सलाह देती है

जब तक वे अपने चिकित्सकों के साथ एक विशेष इन्सुलिन उपचार क्यों निर्धारित था.इन कारणों के बारे में चर्चा नहीं करते है और उनके सही राइ जान थे है .
सके अलावा,
मधुमेह के रोगियों को अन्य सभी व्यक्तियों, जैसे
कैंसर का जल्दी पता लगाने के लिए जो स्क्रीनिंग प्रक्रिया का सिफ्रासें है उनका पालन करना चाहिए
आवधिक मैमोग्राफी और कोलोनोस्कोपी ऐसे, कार्रवाई का पालन करके कानसर से बचना चाहिये .
और ऐसे आदथाने जो कानसर पैदा करनेके साथ जुडी हिई है जैसे के धूम्रपान,तम्बाकू का इस्तेमाल ,ज्यादा फाट खाना इनसे दूर रहन्ना चाहिये .
और जब तक की लान्टस और कानसर का सम्बन्ध के बारे में विशेष जान कारी नहीं मिलती
जल्दबाजी में उसका उपयोग करने से रुकावट नहीं डालनी चाहिए

पूरा लेख, इस लिंक का अनुसरण करें पढ़ने के लिए ...

* अनुशंसाएँ मरीजों के लिए Endocrine सोसायटी Lantus ® (इन्सुलिन Glargine) और कैंसर से - 2 जुलाई, 2009

http://www.endo-society.org/advocacy/policy/upload/Statement-for-Patients-on-Insulin-Glargine.pdf

Thursday, July 09, 2009

Have fun with machine translation

although machine translation atleast lets us get a jist of the matter from webpages written in many languages in which we are not proficient sometimes they are so much jibberish for the person who knows the languages and sound really funny
for example

"मधुमेह पर-Diets.net, हम डायबिटीज़ के मरीज़ों के लिए एक विशेष आहार होने के महत्व पर जोर देता है. क्या वास्तव में एक "मधुमेह आहार" क्या है? जब ज्यादातर लोग इस शब्द की "आहार," वे कुछ लोकप्रिय आहार कि उनके दोस्त हैं, यह Atkins आहार या गोभी का शोरबा आहार जैसे प्रयास किया है सकते हैं के बारे में सोच है. ताकि जल्दी से अपना वजन कम आहार जैसे ये आमतौर पर कि dieter कुछ काफी (जैसे कठोर हो की आवश्यकता है केवल एक का चयन कुछ खाद्य पदार्थ) खाते हैं.
वजन इन के रूप में हानि आहार ऐसे ही खतरनाक नहीं है, लेकिन किसी को भी लंबे समय में उनके अतिरिक्त भार दूर रखने में मदद की उम्मीद नहीं कर रहे हैं.
मधुमेह आहार प्रियसिद्धांत वजन-नुकसान आहार से संबंधित नहीं हैं. "आहार" वास्तव में सिर्फ खाना है कि एक व्यक्ति को प्रत्येक दिन खाती का उल्लेख शब्द. कौन खा रहा है कि दुनिया में हर कोई एक आहार पर है! आश्चर्य की बात की अवधारणा दरअसल, it'sa तरह. "
"

टाइप वन मधुमेह (टी।डी) से जुड़े जीन

लंदन। कैम्ब्रिज विश्वविद्यालय के वैज्ञानिकों ने टाइप वन मधुमेह (टी।डी) से जुड़े जीन के आनुवांशिक संरचना के ऐसे चार परिवर्तनों को खोज निकाला है जिनसे इस बीमारी के बढ़ने का खतरा कम हो सकता है। साइंस पत्रिका में प्रकाशित अध्ययन के नतीजों में टी।डी और आहार नली के संक्रमण (एंटरोवाइरस) के बीच संबंध बताये गये हैं। एंटरोवाइरस आमाशय और आंतों के बीच के क्षेत्र से फैलता है लेकिन अधिकतर बार इसके लक्षण नजर नहीं आते। हर व्यक्ति के शरीर में आईएफआईएच। जीन होता है जो शरीर के संक्रमण रोधी प्रतिक्रिया तंत्र में अहम भूमिका निभाता है। महत्वपूर्ण रूप से यह टाइप वन मधुमेह से जुड़े मानव जीन के ही हिस्से में पाया जाता है। आईएफआईएच। जीन में प्रोटीन पाया जाता है जिसकी पहचान कोशिकाओं में वाइरस की मौजूदगी से होती है और यह रोगप्रतिरोधक तंत्र की सक्रियता को नियंत्रित करता है। यह आनुवांशिक संरचना के चार परिवर्तनों में से एक है। इंटरोवाइरस संक्रमण आमतौर पर टी।डी के नये मरीजों में पाया जाता है। शोधकर्ताओं ने जिन चार जीन का पता लगाया है उनके बारे में अनुमान है कि वे आईएफआईएच। जीन के प्रोटीन के प्रभाव को कम कर देते हैं। नतीजतन टाइप वन मधुमेह का खतरा कम हो जाता है।

सऊदी अरब में भारतीयों में तनाव,मधुमेह सामान्य

सऊदी अरब में भारतीयों में तनाव,मधुमेह सामान्य

दुबई। सऊदी अरब में निवास कर रहे भारतीयों पर तनाव और मधुमेह का शिंकजा कसता जा रहा है। सूत्रों के अनुसार रियाध के चिकित्सकों के एक दल ने पिछले शुक्रवार को हुए चिकित्सा शिविर के दौरान पाया कि अधिकतर मरीजों को इस बात की जानकारी भी नहीं है कि वे मधुमेह तनाव और उच्च कोलेस्ट्राल से पीड़ित हैं। शिविर में लगभग 650 भारतीय मरीजों की जांच की गई जिनमें से अधिकतर केरल के निवासी थे। कई मरीजों में ब्रोंकाइटिस और पीठ दर्द की भी समस्या मिली।दल के सदस्य डॉ राजशेखरन ने बताया हमने मधुमेह के 20 और तनाव के 50 नए मरीजों की पहचान की जो शिविर के दौरान जांच के लिए आए थे।
प्रकाशित: Mon, 01 Jun 2009 at 17:41 IST (Avdhesh Kumar samay live

Friday, July 03, 2009

an ill informed good samaritan


the people who published this sensational news should also publish the guidelines for eye donation in the local regional language so that people with good intentions can help others properly


Eye Donation Goes Waste at Hospital as Parcels Do Not Arrive on Time

MOHAN Foundation Transplant News July 2, 2009
eyenew.gif

Most hospitals cry out for organ donations, saying more people need to help out in this matter. But at the G G Hospital in Jamnagar, it was a different tale as 20 donated eyes went waste as they reportedly did not arrive on time.

The parcels containing 20 donated eyes were delivered by Patel Tours and Travels around 8 pm. When reporters still found them lying on the billing counter at 2 am, the contacted hospital authorities, who admitted there was a delay in the arrival of the consignment, which meant the eyes had all crossed their expiry dates.

The biggest civil hospital in Saurashtra was receiveing the eyes from the Jain Oswal Mahajan Samaj in Gandhidham in Kutch.

“For corneal transplants, the eyes can be preserved up to 72 hours at the most. The first donation was done on June 3, while the last was done on June 26. Even the last donation had passed the expiry date,” said Dr B D Gupta, Medical Superintendent, G G Hospital. He added that they had not requested the trust to send them any eyes.

“We had neither any transplant case at the hospital nor was such a requirement placed. The parcel was unexpected,” said Dr Gupta.

Source-Medindia
RAS